Sunday, 21 July 2024

 

                                  शिक्षण सप्ताह-पहिला दिवस

1)      अन्न आणि भाजीपाला.

प्रकार

उदाहरणे

फळे

सफरचंद, केळी, द्राक्षे 

भाज्या

टोमॅटो, बटाटा, कोबी 

धान्ये 

तांदूळ, गहू, ज्वारी 

दुग्धजन्य पदार्थ 

दूध, दही, चीज 

प्रथिनयुक्त पदार्थ

डाळी, सोयाबीन, मांस 

तक्ता १ अन्नाचे प्रकार-

 

 

 


                                                 

 




अ. नं

मित्राच्या यादीतील धान्य व भाज्या

बनवलेला वेगळा पदार्थ

 

 

 

 

 

 

वनस्पतींचे खाण्यायोग्य भाग.


 


 

वनस्पतींचे भाग.

फळे आणि भाज्या

खालील रकाण्यात तुम्ही आणखी फळे आणि भाज्या सुचवा,लिहा. 

मुळे

गाजर 

 

खोड

ऊस 

 

पाने

पालक 

 

फुले

फुलकोबी 

 

फळे

सफरचंद

 

बी

सूर्यफुल  बी 

 

कृतीयुक्त खेळ आणि पुरक उपक्रम

खेळ  - अन्नाचे प्रकार ओळखा

साहित्य - अन्नाचे चित्रे, पत्रके 

कृती - मुलांनी अन्नाचे चित्रे पाहून त्याचे प्रकार ओळखणे.

उपक्रम -  आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी अन्न आणि सवयी

साहित्य - चित्रे, गोंद, कागद 

कृती - मुलांनी आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी अन्नाचे चित्रे उपलब्ध  पत्रकांवर चिकटवणे तसेच आरोगयास अपायकारक सवयींवर  चर्चा करणे.

 

 

 

 

 

 

 

                                        स्थानिक बाजारपेठ.

 बाजारातील विभाग

बाजारातील विभाग

मिळणाऱ्या भाज्या फळे मसाले धान्य,इतर.

भाज्या विभाग

बटाटा, कांदा, टोमॅटो 

फळे विभाग 

सफरचंद, केळी, संत्री 

मसाले विभाग

हळद, मिरची, धणे 

धान्य विभाग

तांदूळ, गहू, ज्वारी 

दुग्धजन्य विभाग

दूध, दही, चीज 

मांस विभाग

चिकन, मटण, मासे 

कृतीयुक्त खेळ आणि पुरक उपक्रम

खेळ -  बाजारातील वस्तू शोधा

साहित्य - वस्तूंचे चित्रे, बाजाराचे पोस्टर 

कृती - मुलांनी वस्तूंचे चित्रे बाजारातील योग्य विभागात लावणे.

 

बाजारातील लोक

काय करतात.

शेतकरी

पिकवतो 

विक्रेता

विकतो 

ग्राहक

खरेदी करतो 

वाहक

वाहतूक करतो 

दुकानदार

वस्तु विकतो 

बाजारातील लोक,त्यांचे व्यवसाय. 

 

 

शेतातून बाजारात-   कृती: पेरणी पिके काढणे वाहतूक विक्री 

 

विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना प्रश्न विचारून बाजारातील लोकांविषयी अधिक माहिती वरील तक्तांत वाढविता येईल

 शिक्षण सप्ताह-पहिला दिवस इयता तिसरी ते पाचवी

 

 

३.  माझे कुटुंब



              तक्ता : कुटुंबातील सदस्य

पालक

आई, बाबा 

भावंड:

भाऊ, बहीण 

कुटुंबातील सर्वात वडीलधारे

आजोबा, आज्जी 

कुटुंबात राहणारी तुमच्या काकांची मुले  

चुलत भाऊ, चुलत बहीण 

 

याखेरीज घरात,शेतात पाळीव प्राणी असू शकतात.

 

 

वरील प्रमाणे विद्यार्थी देखील त्यांचा कुटुंबवृक्ष तयार करू शकतील

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तक्ता- कुटुंबीयांसोबत मी.. 

एकत्र जेवणे

नियमित जेवण विविध कार्यक्रमात जेवण

खेळणे

घरात,अंगणात,शेतात,पार्क(बागेत)मध्ये खेळणे 

प्रवास

लग्न समारंभ तसेच विविध कार्यक्रमांना जाणे,सहलीला जाणे.   

सण-उत्सव  साजरे करणे

दिवाळी,आखाजी (अक्षय तृतीय ),गणपती उत्सव

कृती युक्त खेळ आणि पुरक उपक्रम

उपक्रम- माझा कुटुंब वृक्ष

साहित्य - कागद, पेन्सिल, रंग 

कृती- मुलांनी आपल्या कुटुंबाचा एक चित्रित वृक्ष तयार करणे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Image courtesy and Inspiration- Maharashtra State Bureau of Textbook Production & Curriculum Research, Pune. Image courtesy - Pixabay

No comments:

Post a Comment