'Speak Smart'

5 comments:

  1. Now u can Join Spoken English Training Free only in the month of April....

    ReplyDelete
  2. शैलेश शिरसाठ, जळगाव.Stay Home Stay Safe
    *_माझ्या अस्वस्थ जगण्याचा डायरीतून.._*
    🌸💥🌸💥🌸💥🌸💥🌸💥🌸
    *' मुद्द्यांवरून गोष्ट अर्थात मुद्दयाची गोष्ट '*
    मित्रांनो शालेय जीवनात विविध परीक्षांना सामोरे जाताना. आपण मुद्द्यांवरून गोष्ट तयार करून गुण मिळवले असतील किंवा नसतील. *सध्याच्या परीक्षा काळात आपल्यासाठी काही मुद्द्यांवरून गोष्ट अर्थात मुद्दयाची गोष्ट घेऊन आलो आहे याचा मला आनंद वगैरे काही नाही पण प्रचंड उत्सुकता आहे..* सदर *पोस्ट ही माझ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्यांच्यातील विद्यार्थी जिवंत आहे यांच्यासाठीही आहेच.*✍
    सदर गोष्ट आपण नाही लिहिले तरी चालेल कारण वहीच्या पानात गोष्ट तयार होण्यापेक्षा तुमच्या मनात तयार होणं जास्त गुण मिळवून देणार आहे. *(तसा परीक्षेचा नियम आहे)*
    गोष्टीच्या मुद्दे खालील प्रमाणे *(कोणतीही एक गोष्ट तयार करा)*
    ▪☆ *_गोष्ट पहिली १_* ☆▪
    मुद्दे👇
    माध्यमांचा उपयोग👉औषध निर्मिती कंपन्यांचे *दी महान* कार्य 👉 सुटकेचा निश्वास - विज्ञानाचे/ देवाचे /निसर्गाचे आभार 👉 आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.
    _______________________________
    ● *गोष्ट दुसरी २*●
    महासत्तेसाठी साम्राज्यवाद- माध्यमांचा उपयोग- औषध निर्मिती कंपन्यांचे महान कार्य - सुटकेचा निश्वास - विज्ञानाचे/ देवाचे /निसर्गाचे आभार - आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.
    _______________________________
    ● *गोष्ट तिसरी ३*●
    मानवाच्या अनेक अक्षम्य चूका - माध्यमांचा ची सतर्कता - लोकांचा उत्सवप्रिय गलथानपणा - औषध निर्मिती आणि संशोधनाचे महान कार्य - सुटकेचा निश्वास - विज्ञानाचे/ देवाचे /निसर्गाचे आभार - आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.
    _______________________________
    ● *गोष्ट चौथी ४*●
    महासत्तेसाठी साम्राज्यवाद- एक अक्षम्य चूक - माध्यमांचा ची सतर्कता - औषध निर्मिती आणि संशोधनाचे महान प्रयत्न - सुटकेचा शेवटचा श्वास - स्मशान शांतता - विज्ञानाचे/ देवाचे /निसर्गाचे आभार 👉 नवनिर्मितीचे डोहाळे- आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.
    *विद्यार्थी गोष्ट कशी तयार करतात यावरून फक्त विद्यार्थ्यांच नाही तर अनेक बाबींच मूल्यमापन होणार आहे. आता ते आकारिक की संकलीत हे आपल आपल्याला कुठल्याही परिपत्रका शिवाय ठरवावा लागेल हे मात्र खर..*✍
    *_'माझ्या अस्वस्थ जगण्याचा डायरी'तून.._*
    शैलेश शिरसाठ 730 - 40 - 80 - 100

    ReplyDelete