तुझ्या सोबतच्या
प्रत्येक क्षणाला सांगायचंय....
की त्याला, आणखी
थोडं लांबायचंय....
ही माझी एक चारोळी आज पुन्हा ओठांवर आली आणि
'कभी-कभी मेरे दिल में यह ख्याल आता है'असं लिहून आपल्या कधी न व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल जगप्रसिद्ध शायर, गीतकार आणि कवी साहिल लुधियानवी यांनी लिहिलेलं गीतही आठवलं.
पण त्यासोबतच आठवलं जावेद अख्तर यांनी लिहिलेलं सिलसिला चित्रपटातील 'ये कहा आ गये हम यूं ही साथ साथ चलते ' हे गीत,जे मला चित्रपटाच्या कथानकासोबतच साहीर लुधियानवी यांच्या 'अमृता' समान आयुष्य च्या 'प्रीतम' अनुभवांशी सुसंगत वाटत.....
# शैलेशकमल
मनोरंजनाचा भाग म्हणून आपणही त्या गीताचा आस्वाद घ्यावा
सर्वोत्कृष्ट कलाकार असणारे दोन्ही कलाकार मला व्यक्तिशः यात फारसा अभिनय करताना दिसले नाही हे विशेष 👇
Courtesy and Thanks to YRF
No comments:
Post a Comment