Sunday, 21 July 2024
शिक्षण सप्ताह-पहिला दिवस
1) अन्न आणि भाजीपाला.
प्रकार |
उदाहरणे |
फळे |
सफरचंद, केळी,
द्राक्षे |
भाज्या |
टोमॅटो, बटाटा,
कोबी |
धान्ये |
तांदूळ, गहू,
ज्वारी |
दुग्धजन्य
पदार्थ |
दूध, दही,
चीज |
प्रथिनयुक्त पदार्थ |
डाळी, सोयाबीन, मांस |
तक्ता १ अन्नाचे प्रकार-
अ. नं |
मित्राच्या यादीतील धान्य व भाज्या |
बनवलेला वेगळा पदार्थ |
|
|
|
|
|
|
वनस्पतींचे खाण्यायोग्य भाग.
वनस्पतींचे भाग. |
फळे आणि भाज्या |
खालील रकाण्यात तुम्ही आणखी फळे आणि भाज्या
सुचवा,लिहा. |
मुळे |
गाजर |
|
खोड |
ऊस |
|
पाने |
पालक |
|
फुले |
फुलकोबी |
|
फळे |
सफरचंद |
|
बी |
सूर्यफुल बी |
|
कृतीयुक्त खेळ आणि पुरक उपक्रम
खेळ - अन्नाचे प्रकार ओळखा
साहित्य - अन्नाचे
चित्रे, पत्रके
कृती - मुलांनी
अन्नाचे चित्रे पाहून त्याचे प्रकार ओळखणे.
उपक्रम
- आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी अन्न आणि
सवयी
साहित्य - चित्रे, गोंद, कागद
कृती - मुलांनी
आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी अन्नाचे चित्रे उपलब्ध पत्रकांवर चिकटवणे तसेच आरोगयास अपायकारक
सवयींवर चर्चा करणे.
स्थानिक बाजारपेठ.
बाजारातील विभाग
बाजारातील
विभाग |
मिळणाऱ्या भाज्या फळे मसाले धान्य,इतर. |
भाज्या विभाग |
बटाटा, कांदा, टोमॅटो |
फळे विभाग |
सफरचंद, केळी, संत्री |
मसाले विभाग |
हळद, मिरची, धणे |
धान्य विभाग |
तांदूळ, गहू, ज्वारी |
दुग्धजन्य विभाग |
दूध, दही, चीज |
मांस विभाग |
चिकन, मटण, मासे |
कृतीयुक्त खेळ आणि पुरक उपक्रम
खेळ - बाजारातील वस्तू शोधा
साहित्य - वस्तूंचे
चित्रे, बाजाराचे
पोस्टर
कृती - मुलांनी
वस्तूंचे चित्रे बाजारातील योग्य विभागात लावणे.
बाजारातील लोक |
काय करतात. |
शेतकरी |
पिकवतो |
विक्रेता |
विकतो |
ग्राहक |
खरेदी करतो |
वाहक |
वाहतूक करतो |
दुकानदार |
वस्तु विकतो |
बाजारातील लोक,त्यांचे व्यवसाय.
शेतातून
बाजारात- कृती: पेरणी → पिके काढणे → वाहतूक → विक्री
विद्यार्थ्यांशी
चर्चा करून त्यांना प्रश्न विचारून बाजारातील लोकांविषयी अधिक माहिती वरील तक्तांत
वाढविता येईल
शिक्षण
सप्ताह-पहिला दिवस इयता तिसरी ते पाचवी
३. माझे कुटुंब
तक्ता : कुटुंबातील सदस्य
पालक |
आई, बाबा |
भावंड: |
भाऊ, बहीण |
कुटुंबातील सर्वात वडीलधारे |
आजोबा, आज्जी |
कुटुंबात राहणारी तुमच्या
काकांची मुले |
चुलत भाऊ, चुलत
बहीण |
याखेरीज घरात,शेतात पाळीव प्राणी असू शकतात.
वरील प्रमाणे विद्यार्थी देखील त्यांचा कुटुंबवृक्ष तयार करू
शकतील
तक्ता- कुटुंबीयांसोबत
मी..
एकत्र जेवणे |
नियमित जेवण विविध कार्यक्रमात जेवण |
खेळणे |
घरात,अंगणात,शेतात,पार्क(बागेत)मध्ये खेळणे
|
प्रवास |
लग्न समारंभ तसेच विविध कार्यक्रमांना जाणे,सहलीला जाणे. |
सण-उत्सव साजरे करणे |
दिवाळी,आखाजी (अक्षय तृतीय ),गणपती उत्सव |
कृती युक्त
खेळ आणि पुरक उपक्रम
उपक्रम-
माझा कुटुंब वृक्ष
साहित्य -
कागद, पेन्सिल,
रंग
कृती-
मुलांनी आपल्या कुटुंबाचा एक चित्रित वृक्ष तयार करणे.
Image courtesy and Inspiration- Maharashtra State
Bureau of Textbook Production & Curriculum Research, Pune. Image
courtesy - Pixabay