Monday, 30 September 2024

 वर्षभरात विद्यार्थ्यांना तसेच पालकांना वर्षातील 365 दिवसांपेक्षाही अधिक वेळा घरी भेट देण्याचा आणि प्रत्यक्ष उपस्थिती वाढवण्याचा संकल्प.

                       अर्थातच.

             ऑपरेशन थ्री 365+

 "शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला चालना देण्यासाठी पालकांच्या भेटी घेतल्या जात आहे. या भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित उपस्थितीला प्रोत्साहन मिळेल." शैलेश शिरसाठ.



Upgraded on 04-12-2025



No comments:

Post a Comment