Thursday, 16 June 2022

 



जिल्हा परिषद विद्यार्थी आणि शिक्षकांचा पॉडकास्ट Spotify anchor FM वर🙏 

मित्रांनो सस्नेह नमस्कार,

 शालेय जीवनाच्या प्रारंभी अक्षरांची ओळख आणि वाचनाचा आनंददायी प्रवास तुम्हाला आजही आठवत असेल. स्वतः वाचन लेखन करता येण्याचा आनंद काही औरच असतो, अडखडत वाचन करत आपण सरावानं अस्खलितपणे वाचायला शिकतो. 

 *' वाचन ते पॉडकास्ट व्हाया अभिवाचन '* या  *स्टोरी टेलिंग* सदरात सर्वांचे स्वागत.आज आपण *चिडखोर गीताची गोष्ट*  ऐकणार आहोत.

या स्टोरी टेलिंग ची निर्मिती आणि वाचन केले आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी येथील शिक्षक शैलेश शिरसाठ यांनी.त्यांच्यासह शाळेतील इयत्ता सहावी चे विद्यार्थी कु.दक्षता कैलास बोरसे आणि हेमंत अनिल सोळुंके हे देखील सहभागी  आहेत चला तर मग ऐकूया चिडखोर गीताची गोष्ट...👇

https://anchor.fm/shailesh-shirsath/episodes/Chidkhor-Geeta-Irritable-Geeta-e1eb9f4

No comments:

Post a Comment