Monday, 23 October 2023

प्रिय नातवांनो, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा अनेक शुभाशीर्वाद तुमच्यातले दुर्गुण दुसऱ्याने संपवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच संपवा म्हणजे फक्त दुर्गुण संपतील अन्यथा दुर्गुण तसेच राहतील आणि तुम्ही मात्र संपून जाल..