*अति महत्त्वाचे*
सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या व सर्व पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये हि लिंक सेव्ह असावी. सर्व विद्यार्थ्यांना घरबसल्या कोणताही विषय मोफत शिकता येईल त्यासाठी खालील लिंक आहे
edu.vopa.in 👈या अक्षरावर क्लिक करा
*वर्ग ,विषय ,व धडा* निवडा
डायरेक्ट त्या धड्याचा व्हिडिओ सुरू होईल .
E learning 👍👍
सर्वांनी शिका. केव्हाही शिका .कोणताही वर्ग 👍👍👍 *खूप महत्वाची व छान* *लिंक आहे, जरूर उपयोग करा*
No comments:
Post a Comment