<
वरील चित्रावर नेमकं स्पष्टीकरण काय ?
तर येणाऱ्या काळामध्ये काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये ते मला नक्की सांगता येणार नाही परंतु अमेरिकेतले आणि जगातले बलाढ्य उद्योगपती
ईलॉन मस्क यांची स्टार लिंक कंपनी आपल्या भारतात देखील येऊ शकते.भारतात दिग्गज टेलिकॉम कंपन्या असल्या तरी त्या किती काळ त्यांना विरोध करतील किंवा काय किंवा त्यांच्यातच समरस होऊन
टेलिकॉम समरसता दाखवतील हे येणारा काळ स्पष्ट काळ स्पष्ट करेलच.सरळ सॅटॅलाइटद्वारे टेलिकॉम आणि इंटरनेट सेवा यांचा कंट्रोल मात्र बलाढ्य अमेरिकेकडे राहणार की काय हेही कळेल..
No comments:
Post a Comment