Sunday, 13 November 2022
भारत महासत्ता होण्याची स्वप्न बघणाऱ्या बांधवांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मागील वर्षी (2020-21) स्विडन येथील इको ट्रेनिंग सेंटरच्या विद्यमाने केलेल्या आंतरराष्ट्रीय टेलिकोलॅबोरेशन प्रकल्पात मी सादरीकरण करत असताना हंगर इंडेक्स मध्ये अर्थात जागतिक भूक निर्देशांक आपण (भारत) 121 देशांमध्ये पण खूप मागे म्हणजे 101 क्रमांकावर होतो यावर्षी (2022) जागतिक भूक निर्देशांकात आपली घसरण 107 क्रमांकावर झाली आहे... ज्या देशात लोकांचं पोषण युक्त आहाराच्या दृष्टीने भुकेलं राहण्याचं प्रमाण जास्त तो देश निर्देशांकात मागे जातो. कृषिप्रधान असलेल्या देशात आपण पोषणयुक्त आहार देण्यात मागे आहोत.क्रमशः
- माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून'...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment