आज खूप भरून आलय म्हणून लिहीन म्हणतो.. पण आकाशातल्या ढगांच्या गर्दीवर, निसर्ग आणि
प्रेमावरची कविता करू की, मनात भरून आलेल्या सामाजिक, राजकीय अस्वस्थतेच्या
ढगांबद्दल...
निसर्ग आणि प्रेमावर लिहिणाऱ्या लेखक कवींचा अभिमान नक्कीच आहे परंतु आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर लिहिणं देखील या देशातील लेखक, कवी,विचारवंतांचे कर्तव्य नाही का? रीडिंग अँड रायटिंग फॉर प्लेझर आवश्यक आहेच पण रायटिंग फॉर अवेअरनेस जास्त महत्त्वाच आहे हल्ली..
माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...
शैलेश शिरसाठ,जळगाव.
No comments:
Post a Comment