Wednesday, 6 September 2023

व्यवस्थेने तुम्हाला शिकण्याचा अधिकार हजारो वर्षांपासून दिला नव्हता तो तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यासारख्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्यानंतर ज्या व्यवस्थेने तुम्हाला शिक्षण नाकारले त्या व्यवस्थेचीच अंधश्रद्धा,कर्मकांडांनी युक्त,वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद नाकारणाऱ्या भाकडकथांची पुस्तकं तुम्ही वाचणार असाल तर मग तुम्ही फक्त साक्षर, सुशिक्षित नाहीतच हे ध्यानात ठेवा.कारण जे तर्क करायला लावतं ते शिक्षण. जे गुलाम बनवत ते शिक्षण कधीही होऊ शकत नाही... साक्षरता दिन विशेष. *माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...*✍️ shaileshshirsath.blogspot.com

No comments:

Post a Comment