Wednesday, 5 June 2024

अति लघुकथा


 अति लघुकथा 

अतिशय रुचकर भाजी भाकरीचा आस्वाद घेत असताना नातवाने आजीला विचारलं की, "इतकी खरपूस भाकरी आहे, कसं जमवतेस आजी स्वयंपाकाचे गणित ?"

आजोबा हसून म्हणाले,"खरपूस भाजण्यासाठी भाकरी फिरविता आली पाहिजे म्हणजे ती करपत नाही....





No comments:

Post a Comment