आज दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी इयत्ता चौथीचे खालील विद्यार्थी गैरहजर असल्यामुळे त्यांच्या घरी नित्य नियमाने ऑपरेशन 365 या उपक्रमांतर्गत रोज प्रमाणे आजही भेट दिली.
१) राज चंद्रभान भिल. पालकांनी पाठवले नाही
२) शुभम रोहिदास भिल.(बाहेरगावी)
३) जितेंद्र कैलास शिंदे. (पालकांनी आजारी सांगितले असले तरी हा गावात दररोज खेळताना आढळतो.)
४) निलेश संदीप जाधव. (सायकल चालवताना पडला पायास दुखापत झाल्यामुळे शाळेत येऊ शकला नाही)
५) सुमित दिलीप भिल. (गावात खेळताना आढळला परंतु पालकांनी पाठवले नाही.
६) हर्षवर्धन वासुदेव पाटील. (मामाचे ऑपरेशन झाले असल्यामुळे आईसोबत गेल्या आठवड्यापासून पाचोरा येथे आहे.)
७) रविता अनिल भिल. (घरी आढळली नाही)
८) पुनम राजेंद्र भिल.(बाहेरगावी गेली आहे.)
९) आरुषी रवींद्र भिल.(बाहेरगावी गेली आहे)
१०) आरुषी गोरख भिल. (बाहेरगावी गेली आहे.)
No comments:
Post a Comment