Sunday, 13 August 2023
प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या.
पुष्पा-2 म्हणजे पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग पुढील काही महिन्यात येणार आहे पण एक भाकीत तुम्हा सगळ्यांनाआत्ताच सांगतो ते म्हणजे पुढच्या वर्षभरात कुठल्याही चित्रपटात एवढ्या टाळ्या आणि शिट्ट्या वाजणार नाही ते पुष्प चित्रपटातील दृश्यांना वाजणार आहेत. त्यातील सर्वाधिक टाळ्या आणि शिट्ट्या घेणारा प्रसंग तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो.
चित्रपटातील एका प्रसंगात पुष्पा हा जिवंत असून एका जंगलात आढळला आहे अशी ब्रेकिंग न्यूज एका टीव्ही चॅनल वर येते आणि ते चॅनेल त्याचे फुटेज प्रदर्शित करतात ते फुटेज पाहिल्यावर चित्रपटगृहात चित्रपटाच्या कथानकाशी एकरूप झालेले काही प्रेक्षक प्रचंड शिट्ट्या आणि टाळ्या वाजवतील त्या 2024 च्या वर्षातील सर्वाधिक टाळ्या आणि शिट्ट्या असतील.
आणि त्या वेळच्या तुम्हा प्रेक्षकांना आणि आताच्या वाचकांना माझ्या या लेखाची आठवण होईल एवढेच....
इन ऍडव्हान्स
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment