समुद्रमंथनातून नेमक कुणाला अमृत आणि धनसंपत्ती मिळाली ते माहीत नाही पण विचारांच्या आणि ज्ञानाच्या मंथना मधून लाखो हिंदू आणि सर्व धर्मीयांना त्यांच्या श्रमाचा अधिकार आणि मोबदला मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांचे त्रिवार आभार...🙏
शैलेश-जळगाव.
shaileshshirsath.blogspot.com
No comments:
Post a Comment