Tuesday, 5 December 2023

जगातील सर्व समस्या एक लोटा जलने हल होतील असा अविवेकी अवैज्ञानिक प्रचार प्रसार करणारे महाराज आपल्या प्रवचनाांमधून म्हणतात की,आम्हाला संविधान बदलायचे आहे हजारो लाखो महिला आणि ओबीसी बाबांचे भक्त आहेत यांना हे देखील माहित नाही की भारतीय संविधानाने महिलांना सर्व प्रकारचे अधिकार दिले.
वर्णव्यवस्था झुगारून सर्व जाती धर्मियांना न्याय दिला दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महिला या महाराजांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत त्यांना हे देखील लक्षात येत नाही की संविधानाने महिलांची गुलामगिरी नाहीशी झाली आणि हे ते संविधानच बदलायच्या गोष्टी करत आहेत..... अशा वेळेला सुशिक्षित म्हणवणाऱ्या विवेकी नागरिकांची भूमिका फार महत्त्वाची आहे.
वरील वीडियो बघा मग खालील वीडियो बघाल

No comments:

Post a Comment