प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला सतत दबाव टाकून त्रास दिला किंवा डिवचल्यास ती व्यक्ती रुद्र अवतार घेऊन खलप्रवृत्ती विरोधात आगाज करते. अर्थात असा आगाज करणाऱ्याची प्रगतीच होते तर त्रास देणाऱ्या सर्व घटकांची अधोगती, त्रास देणारे , इतरांवर सतत जळणारे स्वतःच्या अधोगती सोबतच आपल्या कुंपणाची देखील अधोगती करतात.
मुळातच भोळ्या असणाऱ्या भगवान शिव शंकरांना विनाशक म्हटले जात असले तरी खलप्रवृत्तींचे विनाशक म्हणून पूजले जाते... खल प्रवृत्तींविरुद्ध आगाज म्हणजेच शिवतांडव.
जय महाकाल🚩
Special thanks to Netflix India.
Shiva fights off Devendra and his henchmen as he gets possessed by the spirits of Guliga deiva and Panjurli deiva, in #Kantara.
No comments:
Post a Comment