रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित . पालक शाळा
मुलांचे ऑनलाइन जीवन : समजून घ्या आणि सुरक्षित ठेवा*
सध्या आपण सर्वजण डिजिटल युगात वावरत आहोत. मोबाईल, laptop, smartwatch या सारख्या तांत्रिक माध्यमातून इंटरनेटच्या मायाजाळात आपण सर्वांशी संपर्कात राहत आहोत. त्यामुळे या डिजिटल युगातील पालकत्वाच्या पद्धतीही बदलायला हव्या आहेत.
आजची पिढी 'डिजिटल नेटिव्ह' आहे, पण त्यांना या जगातील धोक्यांची जाणीव करून देताना *इंटरनेटच्या मायाजालात मुलांना सुरक्षित कसं ठेवायचं? त्यांना डिजिटल शिस्त कशी लावावी?त्यांच्या ऑनलाइन सवयी कशा सुधारायच्या?* या सर्वांचा योग्य वापर ही कुटुंबाची सामुहिक जबाबदारी आहे.दिसणाऱ्या या डिजिटल विश्वाचे स्वरूप आणि परिणाम समजून घेऊया या सायबर सिक्युरिटी विषयातील तज्ञ योगेश पाटील यांच्याकडून.
ठिकाण - व.वा.वाचनालयाचे रा. ग. मानुधने युवा व बाल विभाग सभागृह, नवी पेठ,जळगाव
दिनांक - वेळ - रविवार, १ मार्च, सायं. ४.३०
सूचना- वय वर्ष ५ पुढील मुलांची खेळणे आणि वाचनाची व्यवस्था आहे.

No comments:
Post a Comment