वृक्षारोपण,वृक्ष संवर्धन काळाची नव्हे तर सजीव सृष्टीच्या पर्यायाने आपल्याही अस्तित्वासाठी गरजेचे आहे.
माझ्या 'अस्वस्थ जाण्याच्या डायरी'तून...
आताच्या पिढ्यांनी आणि येणाऱ्या पिढ्यांनी झाडे लावली पाहिजे यासाठी आपण सारेच प्रयत्न करत आहोत परंतु निसर्गतः अस्तित्वात असलेली,आपल्या आधीच्या पिढ्यांनी आणि देशातील मूळ निवासी पण वर्णव्यवस्थेने शूद्र ठरवलेल्या आदिवासींनी शेकडो वर्षांपूर्वी लावलेली झाड देखील आपण वाचवले पाहिजे, त्यासाठी बोललं पाहिजे,लिहिलं पाहिजे गरज वाटल्यास आंदोलनही केलं पाहिजे...
No comments:
Post a Comment