Monday, 21 October 2024

धर्म ही अफूची गोळी आहे असं सांगणाऱ्या जगप्रसिद्ध विचारवंत,तत्त्वज्ञ, लेखक, सामाजिक सिद्धांतकार आणि अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्सची आठवण व्हावी असे प्रसंग सातत्याने घडत असतातच. दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करणे, आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांच्या घरांवर दगडफेक करणे, लहान बालकांचा अधिकार नाकारणे कुठल्या धर्माचा भाग असू शकतो? खरं पाहता असे वागणे हाच मुळी एक अधर्म आहे जो देवालाही कदापि मान्य होऊ शकत नाही. सदर लेख हा ब्रेन वॉश करण्यासाठी नसून मुळातच ब्रेनच्या असण्याची किंवा नसण्याची मीमांसा करणारा आहे... माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून.

No comments:

Post a Comment