Friday, 18 July 2025

 *साहित्यरत्न सत्यशोधकास विनम्र अभिवादन*

📙✒️📘✒️📗✒️

शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर विचारांचे वारसदार .....

"ये आझादी झुठी है और देश कि जनता भुकी है"...असे ठणकावून सांगणारे...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सातासमुद्रापार "रशिया" या देशामध्ये सादर करणारे....

आद्य शिवशाहीर....

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी, शेतकरी, कामगार बांधवाच्या हातावर तरलेली आहे....

दीड दिवस शाळेत जाऊन अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करणारे......

दलित साहित्याचे प्रवर्तक....

"फकीरा" या कादंबरीचे लेखक....

साहित्यरत्न....

साहित्यसम्राट...

सत्यशोधक....

*▪️शिवशाहीर आण्णाभाऊ साठे* 

यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटि - कोटि वंदन व त्रिवार मानाचा मुजरा !..

No comments:

Post a Comment